मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान गुजरातमध्ये (29 जून 2017)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 29 जून 2017 रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथे आगमन.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरातमधील अहमदाबाद येथे आगमन झाल्यानंतर गुजरात आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल ओ. पी.कोहली आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी त्यांचे स्वागत केले.

29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरातमधील अहमदाबाद येथे आगमन झाले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे देखील यावेळी उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात चरखा चालवला.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात बापूंना आदरांजली वाहिली.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील यावेळी उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील यावेळी उपस्थित होते
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात श्रीमद राजचंद्रजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका नाण्याचे प्रकाशन केले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील यावेळी उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे साबरमती शताब्दी समारंभानिमित्त एका पुस्तकाचे प्रकाशन केले. गुजरात आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल ओ. पी.कोहली , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे देखील यावेळी उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे साबरमती आश्रमात श्रीमद राजचंद्रजी यांच्यावरील स्मृती टपाल तिकिटाचे प्रकाशन केले. गुजरात आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल ओ. पी.कोहली आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यावेळी उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे साबरमती आश्रमात श्रीमद राजचंद्रजी यांच्यावरील स्मृती टपाल तिकिटाचे प्रकाशन केले.
गुजरातमधील अहमदाबाद येथे 29 जून 2017 रोजी साबरमती आश्रमात भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
गुजरातमधील अहमदाबाद येथे 29 जून 2017 रोजी साबरमती आश्रमात भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
The Prime Minister, Shri Narendra Modi emplane for Rajkot from Ahmedabad, Gujarat on June 29, 2017.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरातमधील राजकोट येथे स्वागत करण्यात आले.
29 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरातमधील राजकोट येथील रेस कोर्स ग्राऊंड मधील सामाजिक अधिकारिता शिबिरात स्वागत करण्यात आले.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथील रेस कोर्स ग्राऊंड मधील सामाजिक अधिकारिता शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावर चंद गेहलोत आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील यावेळी उपस्थित होते.
गुजरातमधील राजकोट येथे 29 जून 2017 रोजी रेस कोर्स ग्राऊंड मधील सामाजिक अधिकारिता शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथील रेस कोर्स ग्राऊंड मधील सामाजिक अधिकारिता शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरात आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल ओ. पी.कोहली , केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावर चंद गेहलोत आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील यावेळी उपस्थित होते.

29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे रेस कोर्स ग्राऊंडवरील सामाजिक अधिकारिता शिबिरात मदत आणि साहाय्य उपकरणांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे देखील उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे रेस कोर्स ग्राऊंडवरील सामाजिक अधिकारिता शिबिरात मदत आणि साहाय्य उपकरणांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे रेस कोर्स ग्राऊंडवरील सामाजिक अधिकारिता शिबिरात मदत आणि साहाय्य उपकरणांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे देखील उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे रेस कोर्स ग्राऊंडवरील सामाजिक अधिकारिता शिबिरात मदत आणि साहाय्य उपकरणांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरात आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल ओ. पी. कोहली, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री कृष्ण पाल, हे देखील उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे रेस कोर्स ग्राऊंडवरील सामाजिक अधिकारिता शिबिरात मदत आणि साहाय्य उपकरणांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी हे देखील उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे रेस कोर्स ग्राऊंडवरील सामाजिक अधिकारिता शिबिरात मदत आणि साहाय्य उपकरणांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरात आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल ओ. पी. कोहली, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी, हे देखील उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे रेस कोर्स ग्राऊंडवरील सामाजिक अधिकारिता शिबिरात मदत आणि साहाय्य उपकरणांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरात आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल ओ. पी. कोहली, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी, आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे देखील उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे रेस कोर्स ग्राऊंडवरील सामाजिक अधिकारिता शिबिरात मदत आणि साहाय्य उपकरणांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरात आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल ओ. पी. कोहली, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी, हे देखील उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे रेस कोर्स ग्राऊंडवरील सामाजिक अधिकारिता शिबिरात मदत आणि साहाय्य उपकरणांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी, हे देखील उपस्थित होते.

29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे रेस कोर्स ग्राऊंडवरील सामाजिक अधिकारिता शिबिरात मदत आणि साहाय्य उपकरणांचे वितरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरात आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल ओ. पी. कोहली, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री कृष्ण पाल, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन आणि रसायने व खत राज्यमंत्री मनसुख एल. मांडवीय आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे देखील उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथील रेस कोर्स ग्राऊंड मधील सामाजिक अधिकारिता शिबिरात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत अजी - 3 धरणाच्या उदघाटन समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील उपस्थित होते.

29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत अजी - 3 धरणावरील सादरीकरण पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे देखील उपस्थित होते.

29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत अजी - 3 धरणाच्या उदघाटन प्रसंगी पूजा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत अजी - 3 धरणाच्या उदघाटन प्रसंगी पूजा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे देखील उपस्थित होते.

29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत अजी - 3 धरणाच्या उदघाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी.

29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत अजी - 3 धरण, न्यारी धरण आणि अजी व न्यारी धरण जोडणाऱ्या एक्सप्रेस फिडर लाईनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे देखील उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत अजी - 3 धरण, न्यारी धरण आणि अजी व न्यारी धरण जोडणाऱ्या एक्सप्रेस फिडर लाईनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी कृषी आणि शेतकरी कल्याण आणि पंचायत राज्यमंत्री पुरषोत्तम रुपाला, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन आणि रसायने व खत राज्यमंत्री मनसुख एल. मांडवीय आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि अन्य मान्यवर देखील उपस्थित होते.

29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे स्मार्ट राजकोट हॅकेथॉनचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, कृषी आणि शेतकरी कल्याण आणि पंचायत राज्यमंत्री पुरषोत्तम रुपाला आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि अन्य मान्यवर देखील उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे स्मार्ट राजकोट हॅकेथॉनचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, कृषी आणि शेतकरी कल्याण आणि पंचायत राज्यमंत्री पुरषोत्तम रुपाला, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन आणि रसायने व खत राज्यमंत्री मनसुख एल. मांडवीय आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि अन्य मान्यवर देखील उपस्थित होते.

29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट येथे सौनी योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत अजी -3 धरण आणि अन्य विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट दौरा आटोपून अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल देखील उपस्थित होते.
29 जून 2017 रोजी गुजरातमधील राजकोट दौरा आटोपून अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी देखील उपस्थित होते.