Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर दयुबा यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर दयुबा यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
नेपाळमध्ये अलिकडेच आलेल्या भीषण पुरातील जीवित हानीबद्दल पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त केल्या आणि आवश्यक ती सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली.

B.Gokhale/S.Kane/D.Rane