Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जोमदे केना यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना शोक


अरुणाचल प्रदेशचे आरोग्य मंत्री जोमदे केना यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या भावना जोमेद यांचे कुटुंबिय आणि निकटवर्तीयांपर्यंत पोहोचवल्या आहेत.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha