Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्ली येथे14व्या भारत- युरोपिअन परिषदे दरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची यादी खालीलप्रमाणे -(ऑक्टोबर-06, 2017)


1.

भारतीय संशोधकांसाठी देण्यात येणाऱ्या  अनुदानाबाबत  युरोपिअन संशोधन परिषदेद्वारा  युरोपमध्ये  युरोपिअन आयोग आणि विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (एस.ई. आर. बी )यांच्या दरम्यान कराराची अंमलबजावणी

डॉ. आर. शर्मा (एस.ई.आर.बी. सचिव )

श्री. टोमास

कोझलोवस्की (ईयूराजदूत)

2.

बंगलोर  मेट्रो  रेल्वे  प्रकल्प  फेज-2 आर  -6 मार्गा संबंधित  ५०० दशलक्ष युरोच्या एकूण कर्जाच्या वित्तीय करारापैकी ३०० दशलक्ष युरोचे कर्ज

श्री सुभाष चंद्र गर्ग (सचिव, डीईए)

श्री अँड्र्यू मॅकडोवेल (उपाध्यक्ष, ईआयबी)

3.

आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे अंतरिम  सचिवालय  आणि युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँक यांचे  संयुक्त  घोषणा पत्र

श्री उपेंद्र त्रिपाठी (सचिव जनरल, आयएसए सचिवालय)

श्री अँड्र्यू मॅकडोवेल (उपाध्यक्ष, ईआयबी)

अनुक्रमणिका कराराचे नाव भारतातर्फे स्वाक्षरी युनियन तर्फे स्वाक्षरी

 

B.Gokhale