Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राला शुभेच्छा दिल्या आहेत.

“संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा. जागतिक शांततेला प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

******

B.Gokhale/M.Panage/Anagha