Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक शौचालय दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक शौचालय दिनानिमित्त दिलेला संदेश पुढील प्रमाणे.

“जागतिक शौचालय दिनानिमित्त आपण आपल्या देशभरातील स्वच्छतेशी संबंधित सुविधा सुधारण्याप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनःश्च निर्धार करू.

भारताच्या विविध भागामध्ये जास्तीत जास्त शौचालये बांधण्यासाठी ज्या व्यक्ती आणि संघटना काम करत आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या अमूल्य योगदानामुळे स्वच्छ भारत अभियानाला गती मिळाली आहे.”

N.Sapre/S.Kane/P.Kor