मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान मिझोरम आणि मेघालय मध्ये (16 डिसेंबर 2017)
ऐझवाल येथील आसाम रायफल्स कॅंट येथे 16 डिसेंबर 2017 रोजी आयोजित ईशान्येकडील शेती उत्पादने आणि शेती आणि बिगर शेती विषयक तंत्रज्ञान संदर्भातील प्रदर्शन बघताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. मिझोरामचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) निर्भय शर्मा, ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि उर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज कुमार सिंग यावेळी उपस्थित होते.
ऐझवाल येथील आसाम रायफल्स कॅंट येथे 16 डिसेंबर 2017 रोजी आयोजित ईशान्येकडील शेती उत्पादने आणि शेती आणि बिगर शेती विषयक तंत्रज्ञान संदर्भातील प्रदर्शन बघताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.

ऐझवाल येथील आसाम रायफल्स कॅंट येथे 16 डिसेंबर 2017 रोजी ट्युरिअल जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यासाठीच्या फलकाचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. मिझोरामचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) निर्भय शर्मा, मिझोरामचे मुख्यमंत्री पु लालथानहावला, ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि उर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज कुमार सिंग यावेळी उपस्थित होते.

ऐझवाल येथील आसाम रायफल्स कॅंट येथे 16 डिसेंबर 2017 रोजी, ईशान्येकडील राज्यांचा विकास विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या नॉर्थ-इस्ट वेंचर कॅपिटल फंड मधून ईशान्य भागातील उद्योजकांना धनादेशाचे वाटप करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. मिझोरामचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) निर्भय शर्मा, मिझोरामचे मुख्यमंत्री पु लालथानहावला, ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि उर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज कुमार सिंग यावेळी उपस्थित होते.

ऐझवाल येथील आसाम रायफल्स कॅंट येथे 16 डिसेंबर 2017 रोजी ट्युरिअल जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी.

ऐझवाल येथील आसाम रायफल्स कॅंट येथे 16 डिसेंबर 2017 रोजी ट्युरिअल जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्याच्या कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

ऐझवाल येथील आसाम रायफल्स कॅंट येथे 16 डिसेंबर 2017 रोजी आयोजित ईशान्येकडील शेती उत्पादने आणि शेती आणि बिगर शेती विषयक तंत्रज्ञान संदर्भातील प्रदर्शन बघताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मेघालयमधील शिलॉंग येथे 16 डिसेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

मेघालय येथे 16 डिसेंबर 2017 रोजी राष्ट्रीय महामार्ग 106च्या शिलाँग-नाँगस्टोइन क्षेत्र आणि राष्ट्रीय महामार्ग 127बी च्या नाँगस्टोइन-तुरा रस्त्याच्या दुपदरीकरण प्रकल्पासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देण्यात आली. मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद, ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव युधवीर सिंग मलिक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मेघालय येथे 16 डिसेंबर 2017 रोजी राष्ट्रीय महामार्ग 106च्या शिलाँग-नाँगस्टोइन क्षेत्र आणि राष्ट्रीय महामार्ग 127बी च्या नाँगस्टोइन-तुरा मार्गाच्या दुपदरीकरण प्रकल्पाच्या राष्ट्रार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी. मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद, ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव युधवीर सिंग मलिक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मेघालय येथे 16 डिसेंबर 2017 रोजी राष्ट्रीय महामार्ग 106च्या शिलाँग-नाँगस्टोइन क्षेत्र आणि राष्ट्रीय महामार्ग 127बी च्या नाँगस्टोइन-तुरा मार्गाच्या दुपदरीकरण प्रकल्पाच्या राष्ट्रार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी. मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद, ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन आणि रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव युधवीर सिंग मलिक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मेघालय येथे 16 डिसेंबर 2017 रोजी राष्ट्रीय महामार्ग 106च्या शिलाँग-नाँगस्टोइन क्षेत्र आणि राष्ट्रीय महामार्ग 127बी च्या नाँगस्टोइन-तुरा रस्त्याच्या दुपदरीकरण प्रकल्पासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देण्यात आली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन आणि रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव युधवीर सिंग मलिक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मेघालय येथे 16 डिसेंबर 2017 रोजी राष्ट्रीय महामार्ग 106च्या शिलाँग-नाँगस्टोइन क्षेत्र आणि राष्ट्रीय महामार्ग 127बी च्या नाँगस्टोइन-तुरा मार्गाच्या दुपदरीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण करण्यासाठीच्या फलकाचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद, ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, नौवहन आणि रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव युधवीर सिंग मलिक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शिलॉंग दौऱ्यानंतर16 डिसेंबर 2017 रोजी रवाना होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
शिलॉंग दौऱ्यानंतर16 डिसेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देताना मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद आणि मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा.

मेघालय आणि मिझोराम दौऱ्यानंतर16 डिसेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुवाहाटी येथून दिल्लीला रवाना झाले त्यावेळी त्यांना निरोप देताना आसामचे राज्यपाल जगदीश मुखी आणि आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल.