मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान अरुणाचल प्रदेशमध्ये (15 फेब्रुवारी 2018)
अरुणाचल प्रदेश मधील लीलाबरी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
अरुणाचल प्रदेश मधील लीलाबरी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
अरुणाचल प्रदेश मधील इटानगर येथे 15 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा.
अरुणाचल प्रदेश मधील इटानगर येथे 15 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू.
अरुणाचल प्रदेश मधील इटानगर येथे 15 फेब्रुवारी 2018 रोजी राजभवन परिसरात वृक्षारोपण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यावेळी उपस्थित होते.

अरुणाचल प्रदेश येथील इटानगर येथे 15 फेब्रुवारी 2018 रोजी दोरजी खांडू राज्य संमेलन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी.
The Prime Minister, Shri Narendra Modi at the inauguration of the Dorjee Khandu State Convention Centre, in Itanagar, Arunachal Pradesh on February 15, 2018.
अरुणाचल प्रदेश येथील इटानगर येथे 15 फेब्रुवारी 2018 रोजी दोरजी खांडू राज्य संमेलन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी. ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंगयावेळी उपस्थित होते.
अरुणाचल प्रदेश येथील इटानगर येथे 15 फेब्रुवारी 2018 रोजी दोरजी खांडू राज्य संमेलन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यावेळी उपस्थित होते.
अरुणाचल प्रदेश येथील इटानगर येथे 15 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोरजी खांडू राज्य संमेलन केंद्राचे उद्घाटन आणि राज्य नागरी सचिवालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
अरुणाचल प्रदेश येथील इटानगर येथे 15 फेब्रुवारी 2018 रोजी दोरजी खांडू राज्य संमेलन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.