पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीनिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या खास दिनी सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्य, भरभराट आणि सुख येवो अशी मी प्रार्थना करतो’ असा संदेश पंतप्रधानांनी दिला आहे.
S.Mhatre/S.Tupe/N.Sapre
Dhanteras greetings to all of you. I pray that this very special day brings prosperity,happiness & good health in everyone's lives.
— Narendra Modi (@narendramodi) November 9, 2015