मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान मध्यप्रदेशमध्ये (24 एप्रिल 2018)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जबलपूर, मध्यप्रेदश येथे 24 एप्रिल 2018 रोजी आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्यांचे स्वागत केले.
मंडला, मध्यप्रदेश येथे 24 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुरस्कार विजेत्यांसोबत समूह छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतराज व खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच पंचायतराज राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला व इतर मान्यवर.

मंडला, मध्यप्रदेश येथे 24 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदर्शन पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान.

मंडला, मध्यप्रदेश येथे 24 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतराज व खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान.
मंडला, मध्यप्रदेश येथे 24 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या लाभार्थी नन्हीबाई मारको यांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मंडला, मध्यप्रदेश येथे 24 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरपंचांचा सत्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मंडला, मध्यप्रदेश येथे 24 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुढील पाच वर्षात राबविण्यात येणाऱ्या आदिवासींच्या विकासासाठीच्या आराखड्याचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल व मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान.
मंडला, मध्यप्रदेश येथे 24 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुढील पाच वर्षात राबविण्यात येणाऱ्या आदिवासींच्या विकासासाठीच्या आराखड्याचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायतराज व खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच पंचायतराज राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला व इतर मान्यवर.
मंडला, मध्यप्रदेश येथे 24 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

मध्यप्रदेशात मंडला इथे राष्ट्रीय पंचायत राज दिन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जबलपूरहून नवी दिल्लीसाठी रवाना होतांना मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांना निरोप दिला, 24 एप्रिल 2018.
मध्यप्रदेशात मंडला इथे राष्ट्रीय पंचायत राज दिन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर जबलपूरहून नवी दिल्लीसाठी प्रयाण करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, 24 एप्रिल 2018.