मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान ओदिशामध्ये (22 सप्टेंबर 2018)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भुवनेश्वर, ओडिशा येथे 22 सप्टेंबर 2018 रोजी आगमन झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भुवनेश्वर, ओडिशा येथे 22 सप्टेंबर 2018 रोजी आगमन झाल्यानंतर केंद्रीय आदिवासी खात्याचे मंत्री ज्यूएल ओराम आणि केंद्रीय पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तालचेर खत कारखान्याच्या पायाभरणी सोहळ्यासाठी ओडिशा येथे 22 सप्टेंबर 2018 रोजी उपस्थिती. सोबत केंद्रीय आदिवासी खात्याचे मंत्री ज्यूएल ओराम, केंद्रीय पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तालचेर खत कारखान्याचा पायाभरणी सोहळा ओडिशा येथे 22 सप्टेंबर 2018 रोजी पार पडला. याप्रसंगी ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल, केंद्रीय आदिवासी खात्याचे मंत्री ज्यूएल ओराम, केंद्रीय पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तालचेर खत कारखान्याच्या पायाभरणी सोहळ्याप्रसंगी ओडिशा येथे 22 सप्टेंबर 2018 रोजी उपस्थितांना संबोधित करताना. याप्रसंगी केंद्रीय आदिवासी खात्याचे मंत्री ज्यूएल ओराम, केंद्रीय पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर मान्यवरांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 सप्टेंबर 2018 रोजी ओडिशा येथे झारसूगूडा विमानतळाचे उदघाटन करताना. याप्रसंगी ओडिशाचे राज्यपाल गणेशी लाल, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 सप्टेंबर 2018 रोजी ओडिशा येथे झारसूगूडा विमानतळाच्या उदघाटनाप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 22 सप्टेंबर 2018 रोजी ओडिशा येथे झारसूगूडा विमानतळाच्या उदघाटनासाठी उपस्थिती. याप्रसंगी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू यांची उपस्थिती