Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रुसेल्स मधल्या हल्ल्यांचा पंतप्रधानांनी निषेध केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुसेल्स मध्ये झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.

“ब्रुसेल्सहून आलेली बातमी क्लेशदायक आहे. हे हल्ले निषेधार्ह आहेत. मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो”, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

J. Patankar /S.Tupe / M. Desai