Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्री गुरुनानक देव जी यांच्या 550 व्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा


श्री गुरुनानक देव जी यांच्या 550 व्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, ” न्याय्य , सर्वसमावेशक शांतीपूर्ण समाजाचे श्री गुरुनानक देव जी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा हा दिवस आहे. “

***

B.Gokhale/S.Kane/P.Kor