मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान कर्नाटकामध्ये (जानेवारी 02, 2020)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 02 जानेवारी 2020 रोजी बेंगळुरुमध्ये आगमन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 02 जानेवारी 2020 रोजी बेंगळुरुमध्ये आगमन झाल्यानंतर स्वागत करताना मुख्यमंत्री बी.एस. येदीयुरप्पा
दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी सिद्धगंगा मठ, तुमकुरू, कर्नाटक येथे डॉ. श्री श्री शिवकुमार स्वामीगाळू यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी सिद्धगंगा मठ, तुमकुरू, कर्नाटक येथे डॉ. श्री श्री शिवकुमार स्वामीगाळू यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा व कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा.

दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी सिद्धगंगा मठ, तुमकुरू, कर्नाटक येथे डॉ. श्री श्री शिवकुमार स्वामीगाळू यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा, केंद्रीय संसद व्यवहार, कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी व कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा.
दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी सिद्धगंगा मठ, तुमकुरू, कर्नाटक येथे डॉ. श्री श्री शिवकुमार स्वामीगाळू यांच्या स्मृती प्रित्यर्थ असलेल्या संग्रहालयाची पायाभरणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा, केंद्रीय संसद व्यवहार, कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी व कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा.
दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी सिद्धगंगा मठ, तुमकुरू, कर्नाटक येथे डॉ. श्री श्री शिवकुमार स्वामीगाळू यांच्या स्मृती प्रित्यर्थ असलेल्या संग्रहालयाच्या पायाभरणी समारंभात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी तुमकुरू, कर्नाटक येथे एका कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा तिसरा हप्ता वितरीत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी तुमकुरू, कर्नाटक येथे एका कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा तिसरा हप्ता वितरीत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी तुमकुरू, कर्नाटक येथे एका कार्यक्रमात कृषी कर्मण पुरस्कार प्रदान करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी बंगळूरू, कर्नाटक येथे एका कार्यक्रमात पाच डीआरडीओ युवा वैज्ञानिक प्रयोगशाळांचे राष्ट्रार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा व संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश.

दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी बंगळूरू, कर्नाटक येथे एका कार्यक्रमात पाच डीआरडीओ युवा वैज्ञानिक प्रयोगशाळांचे राष्ट्रार्पण केल्यानंतर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.