पीएम्इंडिया
या वेबसाइटद्वारे प्रदान केलेली माहिती पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF), वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंट अशा विविध फाईल फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. माहिती व्यवस्थित पाहण्यासाठी, तुमच्या ब्राउझरमध्ये आवश्यक प्लग-इन्स किंवा सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, फ्लॅश फाईल्स पाहण्यासाठी ॲडोब फ्लॅश सॉफ्टवेअरची आवश्यकता असते. तुमच्या सिस्टममध्ये हे सॉफ्टवेअर नसल्यास, तुम्ही ते इंटरनेटवरून विनामूल्य डाउनलोड करू शकता. विविध फाईल फॉरमॅटमधील माहिती पाहण्यासाठी आवश्यक असलेल्या प्लग-इन्सची यादी तक्त्यामध्ये दिली आहे.
पर्यायी कागदपत्रे (डॉक्यूमेंट) प्रकारासाठी प्लग-इन
| दस्तऐवजाचा प्रकार | डाउनलोडसाठी प्लग-इन |
| पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (पीडीएफ) फाईल्स | ॲडोब ॲक्रोबॅट रीडरपीडीएफ फाईल ऑनलाइन एचटीएमएल किंवा टेक्स्ट फॉरमॅटमध्ये रूपांतरित करा (Non-Govt. Link) |
| वर्ड फाईल्स | वर्ड व्ह्यूअर (2003 पर्यंतच्या कोणत्याही आवृत्तीत)वर्डसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस कॉपॅटिबिलिटी पॅक (2007 आवृत्तीसाठी) (Non-Govt. Link) |
| एक्सेल फाईल्स | एक्सेल व्ह्यूअर 2003 (2003 पर्यंतच्या कोणत्याही आवृत्तीत)एक्सेलसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस कॉपॅटिबिलिटी पॅक (2007 आवृत्तीसाठी) (Non-Govt. Link) |
| पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन्स | पॉवरपॉइंट व्ह्यूअर 2003 (2003 पर्यंतच्या कोणत्याही आवृत्तीत)पॉवरपॉइंटसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस कॉपॅटिबिलिटी पॅक (2007 आवृत्तीसाठी) (Non-Govt. Link) |
विविध फाईल फॉरमॅटमधील माहिती पाहणे
विविध स्क्रीन रीडर्सच्या प्रवेशाबाबत माहिती प्रदान करते.
पोर्टलची माहिती JAWS, NVDA, SAFA, Supernova आणि Window-Eyes अशा विविध स्क्रीन रीडर्ससह उपलब्ध आहे.
खालील तक्त्यामध्ये विविध स्क्रीन रीडर्सबद्दलची माहिती दिली आहे:
विविध स्क्रीन रीडर्सशी संबंधित माहिती
| स्क्रीन रीडर | वेबसाइट | मोफत/व्यावसायिक |
| स्क्रीन ॲक्सेस फॉर ऑल (SAFA) | http://www.nabdelhi.in/it-services/technology-training-center/downloads/ (Non-Govt. Link) | मोफत |
| नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस (NVDA) | http://www.nvda-project.org/(Non-Govt. Link) | मोफत |
| सिस्टम ॲक्सेस टू गो | http://www.satogo.com/(Non-Govt. Link) | मोफत |
| थंडर | http://www.screenreader.net/(Non-Govt. Link) | मोफत |
| वेब ॲनिव्हेअर | http://webinsight.cs.washington.edu/wa/content.php(Non-Govt. Link) | मोफत |
| एचएएल | http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=5(Non-Govt. Link) | व्यावसायिक |
| JAWS | http://www.freedomscientific.com(Non-Govt. Link) | व्यावसायिक |
| सुपरनोव्हा | http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=1(Non-Govt. Link) | व्यावसायिक |