मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
उत्तरप्रदेशमध्ये वाराणसी इथे पंतप्रधान (22 सप्टेंबर 2017)
22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे दीनदयाल हस्तकला संकुलाचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक , केंद्रीय वस्त्रोद्योग आणि माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती ईराणी ,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तमता आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे देखील यावेळी उपस्थित होते.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे दीनदयाल हस्तकला संकुलात शिल्पकार आणि विणकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. केंद्रीय वस्त्रोद्योग आणि माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती ईराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तमता आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे देखील यावेळी उपस्थित होते.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे दीनदयाल हस्तकला संकुलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक , केंद्रीय वस्त्रोद्योग आणि माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती ईराणी ,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तमता आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे देखील यावेळी उपस्थित होते.
22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे दीनदयाल हस्तकला संकुलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे देखील यावेळी उपस्थित होते.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे दीनदयाल हस्तकला संकुलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे वाराणसी आणि वडोदरा दरम्यान तिसऱ्या महामना एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय वस्त्रोद्योग आणि माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती ईराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील यावेळी उपस्थित होते.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक , केंद्रीय वस्त्रोद्योग आणि माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती ईराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तमता आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे देखील यावेळी उपस्थित होते.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार केला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक , केंद्रीय वस्त्रोद्योग आणि माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती ईराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील यावेळी उपस्थित होते.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार केला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तमता हे देखील यावेळी उपस्थित होते.
22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार केला. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय वस्त्रोद्योग आणि माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती ईराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तमता आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे देखील यावेळी उपस्थित होते.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्कर्ष बँकेच्या बँकिंग सेवांचे उदघाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय वस्त्रोद्योग आणि माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती ईराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तमता हे देखील यावेळी उपस्थित होते.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जनसभेला संबोधित केले.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे दुर्गा माता मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा अर्चा केली.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे दुर्गा माता मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी.

22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे तुलसी मानस मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील यावेळी उपस्थित होते.
22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे तुलसी मानस मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.
22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे तुलसी मानस मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक देखील यावेळी उपस्थित होते.
22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे तुलसी मानस मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील यावेळी उपस्थित होते.
22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे तुलसी मानस मंदिरात "रामायण" वरील टपाल तिकिटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील यावेळी उपस्थित होते.
22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे तुलसी मानस मंदिरात "रामायण" वरील टपाल तिकिटाचे प्रकाशन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील यावेळी उपस्थित होते.
22 सप्टेंबर 2017 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे तुलसी मानस मंदिरात "रामायण" वरील टपाल तिकिटाचे प्रकाशन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.