मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
उत्तराखंडमध्ये पंतप्रधान (3 मे 2017)
उत्तराखंडमधील डेहराडून येथे 03 मे 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करताना उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. कृष्ण कांत पॉल आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत.
उत्तराखंडमधील डेहराडून येथे 03 मे 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करताना उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. कृष्ण कांत पॉल आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 03 मे 2017 रोजी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतले.
उत्तराखंडमध्ये 03 मे 2017 रोजी केदारनाथ मंदिराच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी. उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. कृष्ण कांत पॉल यावेळी उपस्थित होते.

उत्तराखंडमध्ये 03 मे 2017 रोजी केदारनाथ मंदिराच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी सवांद साधला.

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे 03 मे 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फलकाचे अनावरण करत पतंजली संशोधन संस्थेचे उद्घाटन केले.
उत्तराखंडमधील हरिद्वार येथे 03 मे 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पतंजली संशोधन संस्थेचे उद्घाटन केल्यानंतर औषध निर्माण आणि संशोधन प्रयोगशाळेला भेट दिली. उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. कृष्ण कांत पॉल आणि योग गुरु बाबा रामदेव यावेळी उपस्थित होते.
उत्तराखंडमधील हरिद्वार येथे 03 मे 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पतंजली संशोधन संस्थेचे उद्घाटन केल्यानंतर औषध निर्माण आणि संशोधन प्रयोगशाळेला भेट दिली. योग गुरु बाबा रामदेव यावेळी उपस्थित होते.
उत्तराखंडमधील हरिद्वार येथे 03 मे 2017 रोजी पतंजली संशोधन संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. कृष्ण कांत पॉल आणि योग गुरु बाबा रामदेव यावेळी उपस्थित होते.
उत्तराखंडमध्ये 03 मे 2017 रोजी पतंजली संशोधन संस्थेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उत्तराखंडमधील हरिद्वार येथे 03 मे 2017 रोजी पतंजली संशोधन संस्थेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे 03 मे 2017 रोजी पतंजली संशोधन संस्थेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी वनौषधी संबंधी विश्वकोशाचे प्रकाशन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. कृष्ण कांत पॉल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत आणि योग गुरु बाबा रामदेव यावेळी उपस्थित होते.