मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
ऊ.प्र.मध्ये लखनौ इथे पंतप्रधान (20 जून 2017)
उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे 20 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करताना उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.

उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील केंद्रीय औषध संशोधन संस्थेला 20 जून 2017 रोजी भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील केंद्रीय औषध संशोधन संस्थेत 20 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सीएसआयआरचे महासंचालक डॉ. गिरीश सहानी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे 20 जून 2017 रोजी केंद्रीय औषध संशोधन संस्थेला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे 20 जून 2017 रोजी एका कार्यक्रमात अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त फलकाचे अनावरण करताना आणि 400 केव्ही लखनौ-कानपूर डी/सी ट्रान्समिशन लाईन राष्ट्राला अर्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे 20 जून 2017 रोजी एका कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना (ग्रामीण) मंजुरी पत्र प्रदान करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यावेळी उपस्थित होते.

उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे 20 जून 2017 रोजी एका कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना (ग्रामीण) मंजुरी पत्र प्रदान करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद यावेळी उपस्थित होते.
उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे 20 जून 2017 रोजी अब्दुल कलाम तांत्रिक विद्यापीठात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे 20 जून 2017 रोजी अब्दुल कलाम तांत्रिक विद्यापीठात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा यावेळी उपस्थित होते.