मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
केरळ मध्ये पंतप्रधान (जून 17, 2017)
केरळमधील कोची येथे 17 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करताना केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती (निवृत्त) पी. सथासिवम आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन.

केरळमधील कोची येथे 17 जून 2017 रोजी कोची मेट्रोचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती (निवृत्त) पी. सथासिवम, केंद्रीय शहरी विकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्रय निर्मुलन तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकैया नायडू आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन उपस्थित होते.
केरळमधील कोची येथे 17 जून 2017 रोजी कोची मेट्रोचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती (निवृत्त) पी. सथासिवम, केंद्रीय शहरी विकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्रय निर्मुलन तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकैया नायडू आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन. आणि नगर विकास मंत्रालयचे सचिव राजीव गौबा उपस्थित होते.
केरळमध्ये 17 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी कोची मेट्रोमधून प्रवास केला.

केरळमध्ये 17 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची मेट्रो प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला. यावेळी केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती (निवृत्त) पी. सथासिवम, केंद्रीय शहरी विकास गृहनिर्माण आणि शहरी दारिद्रय निर्मुलन तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकैय्या नायडू उपस्थित होते.
केरळमध्ये 17 जून 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची मेट्रो प्रकल्प राष्ट्राला अर्पण केला. यावेळी केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती (निवृत्त) पी. सथासिवम, केंद्रीय शहरी विकास गृहनिर्माण आणि शहरी दारिद्रय निर्मुलन तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकैय्या नायडू, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

केरळमधील कालूर येथे 17 जून 2017 रोजी कोची मेट्रोचे लोकार्पण केल्यानंतर जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर जमलेल्या उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

केरळमध्ये 17 जून 2017 रोजी “पी.एन.पन्नीकर वाचन दिवस- वाचन महिना” उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी.यावेळी केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती (निवृत्त) पी. सथासिवम, राज्यसभेचे उपाध्यक्ष पी.जे.कुरियन उपस्थित होते.

केरळमध्ये 17 जून 2017 रोजी “पी.एन.पन्नीकर वाचन दिवस- वाचन महिना” उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

केरळमधील कोची विमानतळावर 17 जून 2017 रोजी पंतप्रधान मोदी यांना निरोप देताना केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती (निवृत्त) पी. सथासिवम, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन.