मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
जम्मू आणि काश्मीरमध्ये पंतप्रधान (19 मे 2018)
लेह येथे 19 मे 2018 रोजी झोजिला बोगद्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी.
श्रीनगर येथे 19 मे 2018 रोजी शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात 330 मेगावॅट क्षमतेचा किशनगंगा जलऊर्जा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशार्पण. कश्मीरचे राज्यपाल एन.एन.वोरा, केंद्रीय रस्ते वाहतूक, भूपृष्ठ, जलस्रोत मंत्री नीतिन गडकरी, ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि इतर मान्यवरही उपस्थित.
जम्मूमध्ये 19 मे 2018 रोजी शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी. काश्मीरचे राज्यपाल एन.एन.वोरा, ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि इतर मान्यवरही उपस्थित.
जम्मूमध्ये 19 मे 2018 रोजी शेर-ए-कश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी. कश्मीरचे राज्यपाल एन.एन.वोराही उपस्थित.
जम्मूमध्ये 19 मे 2018 रोजी शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी.
जम्मूमध्ये 19 मे 2018 रोजी शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात एका सामुहिक छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी. कश्मीरचे राज्यपाल एन.एन.वोरा, ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि इतर मान्यवरही उपस्थित.
जम्मूमध्ये 19 मे 2018 रोजी विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. कश्मीरचे राज्यपाल एन.एन.वोरा, केंद्रीय रस्ते वाहतूक, भूपृष्ठ आणि जलस्रोत मंत्री नीतिन गडकरी, ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि इतर मान्यवरही उपस्थित.
जम्मूमध्ये 19 मे 2018 रोजी विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी.