मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
जम्मू आणि काश्मीर मध्ये 9.2 कि.मी. अंतराच्या चेनानी-नाशरी बोगद्याचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन (2 एप्रिल 2017)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जम्मू काश्मीर येथे 2 एप्रिल 2017 रोजी आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती.
जम्मू काश्मीर येथे 2 एप्रिल 2017 रोजी 9.2 किमी लांबीच्या चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
जम्मू काश्मीर मध्ये 2 एप्रिल 2017 रोजी चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर त्याची पाहणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
जम्मू काश्मीर मध्ये 2 एप्रिल 2017 रोजी चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर त्याची पाहणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
जम्मू काश्मीर मध्ये 2 एप्रिल 2017 रोजी चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर त्याची पाहणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा, यावेळी उपस्थित होते.
जम्मू काश्मीर मध्ये 2 एप्रिल 2017 रोजी चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर त्याची पाहणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा, यावेळी उपस्थित होते.
जम्मू काश्मीर मध्ये 2 एप्रिल 2017 रोजी चेनानी-नाशरी बोगद्याच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यावेळी उपस्थित होत्या.
जम्मू काश्मीर मध्ये 2 एप्रिल 2017 रोजी चेनानी-नाशरी बोगद्याच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी. जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा, यावेळी उपस्थित होते.
जम्मू काश्मीर मध्ये 2 एप्रिल 2017 रोजी चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
जम्मू काश्मीर मध्ये 2 एप्रिल 2017 रोजी चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
जम्मू काश्मीर मध्ये 2 एप्रिल 2017 रोजी, चेनानी-नाशरी बोगद्याचे बांधकाम केलेल्या गटासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी. जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
जम्मू काश्मीर मध्ये 2 एप्रिल 2017 रोजी, चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती.
जम्मू काश्मीर मध्ये 2 एप्रिल 2017 रोजी, चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर तेथून रवाना होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.