मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
जागतिक जैवइंधन दिन 2018 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान (10 ऑगस्ट 2018)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘परीवेश’ हे एक खिडकी पोर्टल “जागतिक जैवइंधन दिन-2018” निमित्त नवी दिल्ली येथे 10 ऑगस्ट 2018 रोजी सुरु करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक & महामार्ग, नौकानयन आणि जलस्रोत, नदी विकास & गंगा पुनरुत्थान खात्याचे मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय विज्ञान & तंत्रज्ञान, भूगर्भ विज्ञान आणि पर्यावरण, वने & हवामानबदल खात्याचे मंत्री डॉ हर्षवर्धन, केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री राधा मोहन सिंग, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री रामविलास पासवान आणि केंद्रीय पेट्रोलिअम & नैसर्गिक वायू आणि कौशल्य विकास & उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 10 ऑगस्ट 2018 रोजी नवी दिल्ली यथे “जागतिक जैवइंधन दिन-2018” प्रसंगी केंद्रीय पेट्रोलिअम & नैसर्गिक वायू आणि कौशल्य विकास & उद्योजकता मंत्री, धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक & महामार्ग, नौकानयन आणि जलस्रोत, नदी विकास & गंगा पुनरुत्थान खात्याचे मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री रामविलास पासवान यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “जागतिक जैवइंधन दिन-2018 “निमित्त ‘जैवइंधन 2018 संबंधीचे राष्ट्रीय धोरण’ या पुस्तिकेचे नवी दिल्ली येथे 10 ऑगस्ट 2018 रोजी विमोचन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक & महामार्ग, नौकानयन आणि जलस्रोत, नदी विकास & गंगा पुनरुत्थान खात्याचे मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय विज्ञान & तंत्रज्ञान, भूगर्भ विज्ञान आणि पर्यावरण, वने & हवामानबदल खात्याचे मंत्री डॉ हर्षवर्धन, केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री राधा मोहन सिंग, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री रामविलास पासवान आणि केंद्रीय पेट्रोलिअम & नैसर्गिक वायू आणि कौशल्य विकास & उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी “जागतिक जैवइंधन दिन-2018” निमित्त नवी दिल्ली येथे 10 ऑगस्ट 2018 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी “जागतिक जैवइंधन दिन-2018” निमित्त नवी दिल्ली येथे 10 ऑगस्ट 2018 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी “जागतिक जैवइंधन दिन-2018” निमित्त नवी दिल्ली येथे 10 ऑगस्ट 2018 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना.