मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
नवी दिल्ली इथे 11 व्या नागरी सेवा दिनी पंतप्रधान (21 एप्रिल 2017)
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात छत्तीसगढ मधील दंतेवाडा जिल्ह्याला “रोकडरहित गाव” या उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दंतेवाडाचे जिल्हाधिकारी सौरभ कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात राजस्थान मधील डुंगरपूर जिल्ह्याला “सौर उर्जा दिवे प्रकल्प” उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डुंगरपूरचे जिल्हाधिकारी सुरेंद्र कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात बिहार मधील नालंदा जिल्ह्याला इतर राज्य विभागांतर्गत “दीन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना” या उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नालंदाचे जिल्हाधिकारी डॉ. थियागराजन एसएम आणि पाटणाच्या एसबीपीडीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मणन राजू यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात तेलंगण मधील निझामाबाद जिल्ह्याला इतर राज्य विभागांतर्गत “ई-राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम)” या उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निझामाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. योगिता राणा आणि निझामाबादच्या सचिव (एपीएमसी) के. संगैह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी 11व्या नागरी सेवा दिन कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी 11व्या नागरी सेवा दिन कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी 11व्या नागरी सेवा दिन कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी 11व्या नागरी सेवा दिन कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात मिझोरामच्या सिआहा जिल्ह्याला ईशान्य आणि डोंगराळ राज्य विभागांतर्गत ‘प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना’ उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिझोरामच्या सिआहा जिल्ह्याचे मुख्य निवासी आयुक्त अरविंद रे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि पंतप्रधानांचे अतिरिक्त मुख्य सचिव पी. के. मिश्रा यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात इतर राज्य विभागांतर्गत गुजरातच्या बनासकाठा जिल्ह्याला ‘प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना’ उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बनासकाठाचे जिल्हाधिकारी जेनु दिवाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात ईशान्य आणि डोंगराळ राज्य विभागांतर्गत त्रिपुराच्या गोमती जिल्ह्याला ‘प्रधान मंत्री कृषी विमा योजना’ उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोमतीचे जिल्हाधिकारी रावल हमेंद्र कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात इतर राज्य विभागांतर्गत महाराष्ट्रातील जालना जिल्ह्याला ‘प्रधान मंत्री कृषी विमा योजना’ उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालनाचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात हिमाचल प्रदेश मधील सोलन जिल्ह्याला ईशान्य आणि डोंगराळ राज्य विभागांतर्गत “ई-राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम)” या उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलनचे जिल्हाधिकारी राकेश कंवर आणि सचिव (एपीएमसी) प्रकाश कश्यप यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात केंद्रशासित प्रदेश विभागांतर्गत अंदमान आणि निकोबार बेटाच्या उत्तर आणि मध्य अंदमानला ‘स्टॅंड अप इंडिया’ उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर आणि मध्य अंदमानचे जिल्हाधिकारी अरवा गोपी कृष्णा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग आणि मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात इतर राज्य विभागांतर्गत गुजरात राज्याला ‘स्टॅंड अप इंडिया’ उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्योग आयुक्त ममता वर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्लीत 21 एप्रिल 2017 रोजी 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ईशान्य आणि डोंगराळ राज्य विभागांतर्गत आसाम मधील सिवासागर जिल्ह्याला ‘दिन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना’ उपक्रमाच्या सर्वोत्कृष्ट अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेसिवासागरचे जिल्हाधिकारी नारायण कोंवर आणि गुवाहाटी येथील आसाम वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पुरू गुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ईशान्येकडील राज्यांचा विकास(स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारणआणि निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यावेळी उपस्थित होते.