मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान आसाममध्ये (26 मे 2017)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आसाम मधल्या दिब्रुगड इथे 26 मे 2017 रोजी आगमन.
आसाममधल्या दिब्रुगड इथे 26 मे 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करताना, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल.

आसाममधल्या ब्रम्हपुत्रा नदीवरच्या धोला सदिया पुलावर 26 मे 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी,
आसाममधल्या ब्रम्हपुत्रा नदीवरच्या धोला सदिया पुलावर 26 मे 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी.
आसाममधल्या ब्रह्मपुत्रा नदीवरचा धोला सदिया पूल राष्ट्राला समर्पित करण्याच्या 26 मे 2017 ला झालेल्या कार्यक्रमात फित कापताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्यासमवेत आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल.
आसाममध्ये 26 मे 2017 रोजी ब्रह्मपुत्रा नदीवरच्या धोला सदिया पुलाबाबतचे प्रदर्शन पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
आसाममधल्या ब्रह्मपुत्रा नदीवरचा धोला सदिया पूल राष्ट्राला अर्पण करणाऱ्या फलकाचे 26 मे 2017 रोजी अनावरण करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्यासमवेत आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल.
आसाममधल्या ब्रह्मपुत्रा नदीवरचा धोला सदिया पूल राष्ट्राला अर्पण करणाऱ्या 26 मे 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते.
आसाममध्ये 26 मे 2017 रोजी ब्रह्मपुत्रा नदीवरचा धोला सदिया पूल राष्ट्राला अर्पण केल्यानंतर जनतेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन, आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आसाममध्ये 26 मे 2017 रोजी ब्रह्मपुत्रा नदीवरच्या धोला सदिया पुलाचे लोकार्पण केल्यानंतर जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
आसाममध्ये 26 मे 2017 रोजी ब्रह्मपुत्रा नदीवरच्या धोला सदिया पुलाचे लोकार्पण केल्यानंतर जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
आसाममधल्या ब्रह्मपुत्रा नदीवरचा धोला सदिया पूल राष्ट्राला अर्पण करण्याच्या 26 मे 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्यासमवेत आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2017 रोजी उदघाटन केलेल्या आसाममधल्या ब्रह्मपुत्रा नदीवरच्या धोला सदिया पुलाचे अवकाशातून टिपलेले दृश्य.

आसाममध्ये 26 मे 2017 रोजी ब्रह्मपुत्रा नदीवरच्या धोला सदिया पुलाबाबतचे प्रदर्शन पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममधल्या गोगामुख इथे 26 मे 2017 रोजी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांचीही यावेळी उपस्थिती होती.
आसाममधल्या गोगामुख इथे 26 मे 2017 रोजी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते.

आसाममधल्या गोगामुख इथे 26 मे 2017 रोजी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आसाममधल्या गोगामुख इथे 26 मे 2017 रोजी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते.
आसाममधल्या गोगामुख इथे 26 मे 2017 रोजी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या भूमिपूजन प्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

आसाममध्ये 26 मे 2017 रोजी गुवाहाटी इथे आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत.
आसाम मधील गुवाहाटी येथे 26 मे 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते.
आसाम मधील गुवाहाटी येथे 26 मे 2017 रोजी एम्सच्या (अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था) भूमिपूजन समारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते.
आसाम मधील गुवाहाटी येथे 26 मे 2017 रोजी एम्सच्या (अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था) भूमिपूजन समारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री फग्गन सिंग कुलस्ते आणि अनुप्रिया पटेल यावेळी उपस्थित होते.
आसाम मधील गुवाहाटी येथे 26 मे 2017 रोजी एम्सच्या (अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था) भूमिपूजन समारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल.
आसाम मधील गुवाहाटी येथे 26 मे 2017 रोजी एम्सच्या (अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था) भूमिपूजनप्रसंगी फलकाचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आसाम मधील गुवाहाटी येथे 26 मे 2017 रोजी एम्सच्या (अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था) भूमिपूजनप्रसंगी फलकाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री फग्गनसिंग कुलस्ते आणि अनुप्रिया पटेल यावेळी उपस्थित होते.
26 मे 2017 रोजी गुवाहाटीहून दिल्लीसाठी प्रयाण करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देताना, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल.