मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान उत्तरप्रदेशमध्ये (फेब्रुवारी 16, 2020)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे श्री सिद्धांत शिखमणी ग्रंथाचे 19 भाषांमध्ये भाषांतराचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे ‘श्री सिद्धांत शिखमणी ग्रंथ’ मोबाईल अॅपचा श्री जगदगुरु विश्व आराध्य गुरुकूलच्या शताब्दी कार्यक्रमाप्रसंगी शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे श्री जगदगुरु विश्व आराध्य गुरुकूलच्या शताब्दी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे दीनदयाल उपाध्याय संकुल देशाप्रती अर्पण करण्यात आले. याप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे दीनदयाल उपाध्याय यांचा पुतळा आणि दीनदयाल उपाध्याय स्मृती संकुल देशाप्रती अर्पण करण्यात आले. याप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे महाकाल एक्सप्रेस या तीन ज्योतीर्लिंगांना -वाराणसी, उज्जैन आणि ओंकारेश्वर जोडणाऱ्या रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभाप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे ‘काशी एक रुप अनेक’ कार्यक्रमाप्रसंगी विविध दालनांना भेट दिली. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे ‘काशी एक रुप अनेक’ कार्यक्रमाप्रसंगी विविध दालनांना भेट दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे ‘काशी एक रुप अनेक’ कार्यक्रमाप्रसंगी विविध दालनांना भेट दिली. याप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे ‘काशी एक रुप अनेक’ कार्यक्रमाप्रसंगी. याप्रसंगी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश आगमन झाले, त्याप्रसंगी स्वागत करताना मान्यवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 16 फेब्रुवारी 2020 रोजी श्री जगदगुरु विश्व आराध्य गुरुकूलच्या शताब्दी कार्यक्रमासाठी उपस्थिती. समवेत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2020 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे ‘काशी एक रुप अनेक’ कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना