मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान उत्तर प्रदेशमध्ये (16 डिसेंबर 2018)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लखनऊ, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी आगमन झाल्यानंतर स्वागत करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी रायबरेली, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी मॉडर्न कोच फॅक्टरीची पाहणी करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी रायबरेली, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी मॉडर्न कोच फॅक्टरीची पाहणी करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी रायबरेली, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी मॉडर्न कोच फॅक्टरीच्या 900 वा कोच आणि हमसफर रेकचे हिरवा झेंडा दाखवून स्वागत करताना. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय रेल्वे आणि कोळसामंत्री पियुष गोयल, आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायबरेली, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी विविध विकासकामांचा पायाभरणी सोहळा पार पडला. याप्रसंगी रेल्वे आणि कोळसामंत्री पियुष गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी रायबरेली, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी जनसभेला संबोधित करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक नियंत्रण कक्षाचे उदघाटन करताना. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवरांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक नियंत्रण कक्षाचे उदघाटन करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी गंगापूजन करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी गंगापूजन करताना. सोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी गंगापूजन करताना. सोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी गंगापूजन करताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी अक्षय वटाला भेट देताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी अक्षय वटाला भेट देताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी विविध विकासकामांचे उदघाटन करताना. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे 16 डिसेंबर 2018 रोजी सभेला संबोधित करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील बामरोली विमानतळाच्या नवीन इमारतीचे 16 डिसेंबर 2018 रोजी उदघाटन करताना. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील बामरोली विमानतळाच्या नवीन इमारतीचे 16 डिसेंबर 2018 रोजी उदघाटन करताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील बामरोली विमानतळाच्या नवीन इमारतीच्या उदघाटनाप्रसंगी 16 डिसेंबर 2018 रोजी उपस्थितांना संबोधित करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील बामरोली विमानतळाच्या नवीन इमारतीचे 16 डिसेंबर 2018 रोजी उदघाटन करताना. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची उपस्थिती