मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान गुजरातमध्ये (17 सप्टेंबर 2017)
सरदार सरोवर प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी गांधीनगरहून केवडीयाकडे रवाना. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनुरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची उपस्थिती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर 2017 रोजी गुजरात येथील सरदार सरोवर प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी गुजरातचे राज्यपाल ओ.पी.कोहली, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनुरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची उपस्थिती.
The Prime Minister, Shri Narendra Modi dedicates the Sardar Sarovar Dam to the nation, in Gujarat on September 17, 2017.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर 2017 रोजी गुजरात येथील सरदार सरोवर प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी गुजरातचे राज्यपाल ओ.पी.कोहली, केंद्रीय रस्ते वाहतूकआणि महामार्ग, नौवहन आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनुरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांची उपस्थिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी गुजरात येथील सरदार सरोवर प्रकल्पाच्या ठिकाणी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी गुजरात येथील सरदार सरोवर प्रकल्पाच्या ठिकाणी. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूकआणिमहामार्ग, नौवहन आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनुरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2017 रोजी गुजरात येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बांधकामाचे निरीक्षण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2017 रोजी गुजरात येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बांधकामाचे निरीक्षण केले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूकआणि महामार्ग, नौवहन आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनुरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानीआणि उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी गुजरात येथील सरदार सरोवर प्रकल्पाच्या ठिकाणी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 17 सप्टेंबर 2017रोजी डभोई, गुजरात येथे सार्वजनिक सभेसाठी आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 17 सप्टेंबर 2017रोजी डभोई, गुजरात येथे सार्वजनिक सभेसाठी आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 17 सप्टेंबर 2017 रोजी डभोई, गुजरात येथे सार्वजनिक सभेसाठी आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूकआणिमहामार्ग, नौवहन आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनुरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय खाण आणि कोळसा राज्यमंत्री हरीभाई पार्थिभाई चौधरी यांची उपस्थिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 17 सप्टेंबर 2017रोजी डभोई, गुजरात येथे सार्वजनिक सभेसाठी आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनुरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी डभोई, गुजरात येथे सार्वजनिक सभेत संबोधित करताना.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी डभोई, गुजरात येथे सार्वजनिक सभेदरम्यान.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 17 सप्टेंबर 2017 रोजी अमरेली, गुजरात येथे आगमन झाल्यानंतर जनतेने स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 17 सप्टेंबर 2017 रोजी अमरेली, गुजरात येथे आगमन झाल्यानंतर जनतेने स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी अमरेली, गुजरात येथील अमर डेअरीच्या नवीन प्रकल्पांचे उदघाटन करताना. सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि इतर मान्यवर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी अमरेली, गुजरात येथील अमर डेअरी येथे वृक्षारोपण करताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी अमरेली, गुजरात येथे सहकार संमेलनास संबोधित करताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी अमरेली, गुजरात येथे सहकार संमेलनास संबोधित करताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी गुजरात दौरा आटोपून भावनगरहून दिल्लीकडे रवाना होताना.गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांची यावेळी उपस्थिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2017 रोजी गुजरात दौरा आटोपून भावनगरहून दिल्लीकडे रवाना होताना. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांची यावेळी उपस्थिती.