मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान गुजरातमध्ये (22 मे 2017)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भूज, जिल्हा कच्छ, गुजरात येथे 22 मे 2017 रोजी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भूज, जिल्हा कच्छ, गुजरात येथे 22 मे 2017 रोजी आगमन झाल्यानंतर स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कांडला बंदर, गांधीधाम, गुजरात येथे 22 मे 2017 रोजी विविध विकासकामांच्या पायाभरणी सोहळ्याच्या डिजीटल फलकांचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग आणि जहाजबांधणी खात्याचे मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी, रसायने आणि उर्वरक खात्याचे राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री पी. राधाकृष्णन, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि जहाजबांधणी मंत्रालयाचे सचिव राजीव कुमार यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कांडला बंदर, गांधीधाम, गुजरात येथे 22 मे 2017 रोजी विविध विकासकामांच्या पायाभरणी सोहळ्याच्या डिजीटल फलकांचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग आणि जहाजबांधणी खात्याचे मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी, रसायने आणि उर्वरक खात्याचे राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती

गुजरातमधील गांधीधाम येथे 22 मे 2017 रोजी 14 आणि 16 व्या कार्गो बर्थच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय रस्तें वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय रस्तें वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन आणि रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख एल. मांडविया, केंद्रीय रस्तें वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन राज्यमंत्री पी. राधाकृष्णन, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि नौवहन मंत्रालयाचे सचिव राजीव कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कांडला बंदर, गांधीधाम, गुजरात येथे 22 मे 2017 रोजी विविध विकासकामांच्या पायाभरणी सोहळ्याच्या डिजीटल फलकांचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग आणि जहाजबांधणी खात्याचे मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी, रसायने आणि उर्वरक खात्याचे राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री पी. राधाकृष्णन, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि जहाजबांधणी मंत्रालयाचे सचिव राजीव कुमार यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कांडला बंदर, गांधीधाम, गुजरात येथे 22 मे 2017 रोजी विविध विकासकामांच्या पायाभरणी सोहळ्याच्या डिजीटल फलकांचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग आणि जहाजबांधणी खात्याचे मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी, रसायने आणि उर्वरक खात्याचे राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय, रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्री पी. राधाकृष्णन, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि जहाजबांधणी मंत्रालयाचे सचिव राजीव कुमार यांची उपस्थिती
गुजरातमधील गांधीधाम येथे 22 मे 2017 रोजी कांडला बंदराच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय रस्तें वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय रस्तें वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन आणि रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख एल. मांडविया, केंद्रीय रस्तें वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन राज्यमंत्री पी. राधाकृष्णन, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि नौवहन मंत्रालयाचे सचिव राजीव कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुजरातमधील गांधीधाम येथे 22 मे 2017 रोजी कांडला बंदराच्या विविध विकास प्रकल्पांच्या भूमीपूजन प्रसंगी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

गुजरातमध्ये 22 मे 2017 रोजी भचाऊ इथल्या पंपिंग स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. यामुळे नर्मदा नदीचे पाणी तप्पार धरणात सोडणं शक्य होणार आहे.

गुजरातमध्ये 22 मे 2017 रोजी भचाऊ इथल्या पंपिंग स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. यामुळे नर्मदा नदीचे पाणी तप्पार धरणात सोडणं शक्य होणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये 22 मे 2017 रोजी भूज बस स्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी फलकाचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये 22 मे 2017 रोजी भचाऊ इथल्या पंपिंग स्टेशनच्या उद्घाटनानंतर नर्मदा नदीचे पाणी तप्पार धरणात सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये भचाऊ येथे 22 मे 2017 रोजी नर्मदा नदीचे पाणी तप्पार धरणात सोडण्यासाठीच्या पंपिंग स्टेशनच्या उद्घाटनानंतर जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

गुजरातमध्ये 22 मे 2017 रोजी कच्छ मधील भूज येथून अहमदाबाद येथे रवाना होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये 22 मे 2017 रोजी कच्छ मधील भूज येथून अहमदाबाद येथे रवाना होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गुजरातमध्ये 22 मे 2017 रोजी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमातळावर आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत.