मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान गुजरातमध्ये (30 सप्टेंबर 2018)
अहमदाबाद, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताना.
अहमदाबाद, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी.
आणंद, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी अमूलच्या अत्याधुनिक चॉकलेट प्रकल्पाला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी.
आणंद, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी अमूलच्या अत्याधुनिक चॉकलेट प्रकल्पाला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
आणंद, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी अमूलच्या अत्याधुनिक चॉकलेट प्रकल्पाला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी तसेच गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल .
आणंद, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी अमूलच्या अत्याधुनिक चॉकलेट प्रकल्पाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री जसवंतसिंह सुमनभाई भाभोर व इतर मान्यवर.

आणंद, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी आणंद कृषि विद्यापीठाच्या अन्न प्रक्रिया ऊष्मायन केंद्र सह उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री जसवंतसिंह सुमनभाई भाभोर, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल व इतर मान्यवर.
आणंद, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

अंजार, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी मुद्रा एलएनजी टर्मिनल व अंजार-मुद्रा गॅस ट्रान्समिशन प्रकल्पाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज व रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख एल. मांडवीया.
अंजार, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी मुद्रा एलएनजी टर्मिनल व अंजार-मुद्रा गॅस ट्रान्समिशन प्रकल्पाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज व रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख एल. मांडवीया तसेच गुजरातचे मुख्यमंत्री नितीनभाई पटेल.
अंजार, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी मुद्रा एलएनजी टर्मिनल व अंजार-मुद्रा गॅस ट्रान्समिशन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
अंजार, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी मुद्रा एलएनजी टर्मिनल व अंजार-मुद्रा गॅस ट्रान्समिशन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
राजकोट, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी एका कार्यक्रमात ई-गृहप्रवेशाचे साक्षीदार होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण तसेच पंचायत राज राज्यमंत्री परषोत्तम रुपाला तसेच गुजरातचे मुख्यमंत्री नितीनभाई पटेल व इतर मान्यवर.

राजकोट, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी महात्मा गांधी संग्रहालय व इतर विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
राजकोट, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी महात्मा गांधी संग्रहालय व इतर विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
राजकोट, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी महात्मा गांधी संग्रहालयाला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

राजकोट, गुजरात येथे 30 सप्टेंबर 2018 रोजी महात्मा गांधी संग्रहालयाच्या अभ्यागत नोंदवहीमध्ये स्वाक्षरी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.