मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान गुजरातमध्ये (7 ऑक्टोबर2017)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 7 ऑक्टोबर 2017 रोजी जामनगर, गुजरात येथे आगमन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 7 ऑक्टोबर 2017 रोजी जामनगर, गुजरात येथे आगमन झाले, त्याप्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका, गुजरात येथे7 ऑक्टोबर 2017 रोजी द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतले. सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका, गुजरात येथे7 ऑक्टोबर 2017 रोजी द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका, गुजरात येथे 7 ऑक्टोबर 2017 रोजी द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतले. सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका, गुजरात येथे 7 ऑक्टोबर 2017 रोजी द्वारकाधीशमंदिरात दर्शन घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका, गुजरात येथे 7 ऑक्टोबर 2017 रोजी द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेतले. सोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी.
गुजरातमध्ये 7 ऑक्टोबर 2017 रोजी बेट द्वारका आणि ओखा दरम्यानचा पूल आणि इतर रस्ते विकास प्रकल्पांच्या पायाभरणी सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी.

गुजरातमध्ये 7 ऑक्टोबर 2017 रोजी बेट द्वारका आणि ओखा दरम्यानचा पूल आणि इतर रस्ते विकास प्रकल्पांच्या पायाभरणी सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग नौवहन, जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी,गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी,गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांची उपस्थिती होती.
गुजरातमध्ये 7 ऑक्टोबर 2017 रोजी बेट द्वारका आणि ओखा दरम्यानचा पूल आणि इतर रस्ते विकास प्रकल्पांच्या पायाभरणी सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गुजरातमध्ये 7 ऑक्टोबर 2017 रोजी बेट द्वारका आणि ओखा दरम्यानचा पूल आणि इतर रस्ते विकास प्रकल्पांच्या पायाभरणी सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग नौवहन, जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी,गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, रस्ते वाहतूक व महामार्ग, नौवहन,रसायन व खते राज्यमंत्री मनसुख एल. मांडविया, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

गुजरातमध्ये 7 ऑक्टोबर 2017 रोजी बेट द्वारका आणि ओखा दरम्यानचा पूल आणि इतर रस्ते विकास प्रकल्पांच्या पायाभरणी सोहळ्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, नौवहन, जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 ऑक्टोबर 2017 रोजी द्वारका, गुजरात येथे जाहीर सभेला संबोधित करताना.

गुजरातमधील चोटीलायेथे 7 ऑक्टोबर 2017 रोजी राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळ आणि रस्ते विकास प्रकल्पांच्या भूमीपूजनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू पुसापती, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुजरातमधील चोटीलायेथे 7 ऑक्टोबर 2017 रोजी राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळ आणि रस्ते विकास प्रकल्पांच्या भूमीपूजनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गुजरातमधील चोटीलायेथे 7 ऑक्टोबर 2017 रोजी राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळ आणि रस्ते विकास प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू पुसापती, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गुजरातमधील चोटीलायेथे 7 ऑक्टोबर 2017 रोजी राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळ आणि रस्ते विकास प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू पुसापती यावेळी उपस्थित होते.
गुजरातमधील चोटीलायेथे 7 ऑक्टोबर 2017 रोजी राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळ आणि रस्ते विकास प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू पुसापती, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये 7 ऑक्टोबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी गांधीनगर या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

गुजरातमध्ये 7 ऑक्टोबर 2017 रोजी आयआयटी गांधीनगर इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधान मंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानातील प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय इलेक्ट्रॉनिकस आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

गुजरातमध्ये 7 ऑक्टोबर 2017 रोजी आयआयटी गांधीनगर इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधान मंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानातील प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात आला.केंद्रीय इलेक्ट्रॉनिकस आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये 7 ऑक्टोबर 2017 रोजी आयआयटी गांधीनगर इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधान मंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानातील प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय इलेक्ट्रॉनिकस आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
गुजरातमध्ये 7 ऑक्टोबर 2017 रोजी आयआयटी गांधीनगर इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी