मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान गुजरातमध्ये (9 जानेवारी 2017)
The Prime Minister, Shri Narendra Modi being received by the Governor of Gujarat and Madhya Pradesh, Shri O.P. Kohli and the Chief Minister of Gujarat, Shri Vijay Rupani, on his arrival, in Ahmedabad, Gujarat on January 09, 2017.

The Prime Minister, Shri Narendra Modi meeting the Deputy Prime Minister of Russia, Mr. Dmitry Rogozin, at Mahatma Mandir Convention Center, in Gandhinagar, Gujarat on January 09, 2017.

The Prime Minister, Shri Narendra Modi in a meeting with the Deputy Prime Minister of Russia, Mr. Dmitry Rogozin, at Mahatma Mandir Convention Center, in Gandhinagar, Gujarat on January 09, 2017.
The Prime Minister, Shri Narendra Modi meeting the Deputy Prime Minister of Poland, Mr. Piotr Glinski, on sidelines of the Vibrant Gujarat 2017, at Mahatma Mandir Convention Center, in Gandhinagar, Gujarat on January 09, 2017.

The Prime Minister, Shri Narendra Modi in a meeting with the Deputy Prime Minister of Poland, Mr. Piotr Glinski, on sidelines of the Vibrant Gujarat 2017, at Mahatma Mandir Convention Center, in Gandhinagar, Gujarat on January 09, 2017.
The Prime Minister, Shri Narendra Modi performing the 'Bhumi Pujan' for redevelopment of Gandhinagar Railway Station Complex, in Gujarat on January 09, 2017.

गुजरातमध्ये 9 जानेवारी 2017 रोजी गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या पुनर्विकासासाठी भूमीपूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरात आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल ओ. पी. कोहली, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये 9 जानेवारी 2017 रोजी गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या मॉडेलबद्दल सविस्तर मीहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये 9 जानेवारी 2017 रोजी गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या मॉडेलबद्दल सविस्तर मीहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यावेळी उपस्थित होते.

गुजरातमध्ये 9 जानेवारी 2017 रोजी गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या पुनर्विकासासाठी भूमीपूजन केल्यानंतर जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरात आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल ओ.पी. कोहली, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गुजरातमध्ये 9 जानेवारी 2017 रोजी गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या पुनर्विकासासाठी भूमीपूजन केल्यानंतर जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये 9 जानेवारी 2017 रोजी गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या पुनर्विकासासाठी भूमीपूजन केल्यानंतर जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गुजरातमध्ये 9 जानेवारी 2017 रोजी गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या पुनर्विकासासाठी भूमीपूजन केल्यानंतर जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरात आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल ओ.पी. कोहली, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये 9 जानेवारी 2017 रोजी गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या पुनर्विकासासाठी भूमीपूजन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

गुजरातमध्ये 9 जानेवारी 2017 रोजी गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या पुनर्विकासासाठी भूमीपूजन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरात आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल ओ.पी. कोहली, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नवी दिल्लीत 9 जानेवारी 2017 रोजी केंद्रीय उर्जा, कोळसा आणि खाण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल यांनी उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजनेसाठी (उदय) तामिळनाडू सरकार आणि टीएएनजीईडीसीओ यांच्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी तामिळनाडूचे मंत्री पी. थांगमानी आणि उर्जा मंत्रालयाचे सचिव पी. के. पुजारी उपस्थित होते.
गुजरातमधील गांधीनगर येथील प्रदर्शन मैदान येथे 9 जानेवारी 2017 रोजी व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यापार प्रदर्शनाला भेट दिली.

गुजरातमधील गांधीनगर येथील प्रदर्शन मैदान येथे 9 जानेवारी 2017 रोजी व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
गुजरातमधील गांधीनगर येथील प्रदर्शन मैदान येथे 9 जानेवारी 2017 रोजी व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यापार प्रदर्शनाला भेट दिली.
गुजरातमधील गांधीनगर येथील प्रदर्शन मैदान येथे 9 जानेवारी 2017 रोजी व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यापार प्रदर्शनाला भेट दिली.
गुजरातमधील गांधीनगर येथील प्रदर्शन मैदान येथे 9 जानेवारी 2017 रोजी व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यापार प्रदर्शनाला भेट दिली.
गुजरातमधील गांधीनगर येथील प्रदर्शन मैदान येथे 9 जानेवारी 2017 रोजी व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यापार प्रदर्शनाला भेट दिली.
गुजरातमधील गांधीनगर येथील प्रदर्शन मैदान येथे 9 जानेवारी 2017 रोजी व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यापार प्रदर्शनाला भेट दिली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यावेळी उपस्थित होते.

गुजरातमधील गांधीनगर येथील प्रदर्शन मैदान येथे 9 जानेवारी 2017 रोजी व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने आयोजित जागतिक व्यापार प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गुजरातमधील गांधीनगर येथील प्रदर्शन मैदान येथे 9 जानेवारी 2017 रोजी व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने आयोजित जागतिक व्यापार प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यावेळी उपस्थित होते.
गुजरातमधील गांधीनगर येथील प्रदर्शन मैदान येथे 9 जानेवारी 2017 रोजी व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने आयोजित जागतिक व्यापार प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गुजरातमधील गांधीनगर येथील प्रदर्शन मैदान येथे 9 जानेवारी 2017 रोजी व्हायब्रंट गुजरातच्या निमित्ताने आयोजित जागतिक व्यापार प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गुजरातमधील गांधीनगर येथे 9 जानेवारी 2017 रोजी गिफ्ट सिटी येथे भारतातील आंतरराष्ट्रीय भांडवली बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल.
गुजरातमधील गांधीनगर येथे 9 जानेवारी 2017 रोजी गिफ्ट सिटी येथे भारतातील आंतरराष्ट्रीय भांडवली बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते.

गुजरातमधील गांधीनगर येथे 9 जानेवारी 2017 रोजी गिफ्ट सिटी येथे भारतातील आंतरराष्ट्रीय भांडवली बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी.
The Prime Minister, Shri Narendra Modi at the inauguration ceremony of the India International Exchange in GIFT City, Gandhinagar, Gujarat on January 09, 2017.
गुजरातमधील गांधीनगर येथे 9 जानेवारी 2017 रोजी गिफ्ट सिटीचे अध्यक्ष सुधीर मंकड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गिफ्ट सिटीची चावी सुपूर्द केली. यावेळी केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते.
गुजरातमधील गांधीनगर येथे 9 जानेवारी 2017 रोजी गिफ्ट सिटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घंटानाद करून भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय भांडवली बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते.

गुजरातमधील गांधीनगर येथे 9 जानेवारी 2017 रोजी गिफ्ट सिटी येथे भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय भांडवली बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

गुजरातमधील गांधीनगर येथे 9 जानेवारी 2017 रोजी गिफ्ट सिटी येथे भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय भांडवली बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आणि केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यावेळी उपस्थित होते.
गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे 9 जानेवारी 2017 रोजी नोबेल पारितोषिक श्रुंखला प्रदर्शनाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे 9 जानेवारी 2017 रोजी नोबेल पारितोषिक श्रुंखला प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे 9 जानेवारी 2017 रोजी नोबेल पारितोषिक श्रुंखला प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते.
गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे 9 जानेवारी 2017 रोजी नोबेल पारितोषिक श्रुंखला प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी.
गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे 9 जानेवारी 2017 रोजी नोबेल पारितोषिक श्रुंखला प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. के. विजय राघवन यावेळी उपस्थित होते.
गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे 9 जानेवारी 2017 रोजी नोबेल पारितोषिक श्रुंखला प्रदर्शनात उद्घाटनपर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

गुजरातमधील अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे 9 जानेवारी 2017 रोजी नोबेल पारितोषिक श्रुंखला प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यावेळी उपस्थित होते.