मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान गोरखपूरमध्ये (22 जुलै 2016)
गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव.

उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी गोरखपूर मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी गोरखपूर मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन. उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक देखील यावेळी उपस्थित होते.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी गोरखनाथ मंदिरात प्रार्थना करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय रसायने आणि खते आणि संसदीय व्यवहार मंत्री अनंत कुमार देखील यावेळी उपस्थित होते.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे गोरखनाथ मंदिरात महंत अवैद्यनाथजी यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे गोरखनाथ मंदिरात 22 जुलै 2016 रोजी महाराज अवैध्यनाथजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी गोरखनाथ मंदिरात अवैध्यनाथ महाराज यांच्या जीवन चरित्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी गोरखनाथ मंदिरात जन समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी गोरखनाथ मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी गोरखनाथ मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक देखील उपस्थित होते.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी गोरखनाथ मंदिरात जन समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय रसायने आणि खते आणि संसदीय व्यवहार मंत्री अनंत कुमार तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी क्रीडा मैदान, एफसीआय येथे गोरखपूर खत कारखान्याचे पुनरुज्जीवन आणि गोरखपूर एम्सचे भूमीपूजन या कार्यक्रमादरम्यान गोरखपूर एम्सची प्रतिकृती पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा, कलराज मिश्र आणि अनुप्रिया पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी क्रीडा मैदान, एफसीआय येथे गोरखपूर खत कारखान्याचे पुनरुज्जीवन आणि गोरखपूर एम्सचे भूमीपूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा, कलराज मिश्र आणि अनुप्रिया पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी क्रीडा मैदान, एफसीआय येथे आयोजित गोरखपूर एम्सच्या भूमीपूजन आणि गोरखपूर खत कारखान्याच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे क्रीडा मैदान, एफसीआय येथे 22 जुलै 2016 रोजी आयोजित गोरखपूर एम्स भूमीपूजन आणि गोरखपूर खत कारखान्याच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे क्रीडा मैदान, एफसीआय येथे 22 जुलै 2016 रोजी आयोजित गोरखपूर एम्स भूमीपूजन आणि गोरखपूर खत कारखान्याच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे 22 जुलै 2016 रोजी क्रीडा मैदान एफसीआय येथील गोरखपूर एम्सचे भूमीपूजन आणि गोरखपूर खत कारखान्याचे पुनरुज्जीवन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी केंद्रीय मंत्री अनंत कुमार, पियुष गोयल, जे.पी.नड्डा आणि कलराज मिश्र देखील उपस्थित होते.

उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे क्रीडा मैदान, एफसीआय येथे गोरखपूर एम्स आणि गोरखपूर खत कारखान्याचे पुनरुज्जीवन याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादरीकरण देण्यात आले.
उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे क्रीडा मैदान, एफसीआय येथे गोरखपूर एम्स आणि गोरखपूर खत कारखान्याचे पुनरुज्जीवन याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादरीकरण देण्यात आले.