मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान तामिळनाडूमध्ये (27 जुलै , 2017)
तामिळनाडूमधील मदुराई येथे 27 जुलै 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी यांनी त्यांचे स्वागत केले.
तामिळनाडूमधील मदुराई येथे 27 जुलै 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन.
तामिळनाडूमधील मदुराई येथे 27 जुलै 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांचे स्वागत केले.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथून 27 जुलै 2017 रोजी अयोध्या ते रामेश्वरमया नवीन एक्स्प्रेस रेल्वेला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी यावेळी उपस्थित होते.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथून 27 जुलै 2017 रोजी अयोध्या ते रामेश्वरम या नवीन एक्स्प्रेस रेल्वेला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) निर्मला सीतारामन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन राज्यमंत्री पी. राधाकृष्णन आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजी ‘नील क्रांती योजनेंतर्गत’ लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरीत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) निर्मला सीतारामन यावेळी उपस्थित होते.

तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजी हरित रामेश्वरम प्रकल्पाच्या सारांश पुस्तिकेचे प्रकाशन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यावेळी उपस्थित होते.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजी हरित रामेश्वरम प्रकल्पाच्या सारांश पुस्तिकेचे प्रकाशन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) निर्मला सीतारामन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन राज्यमंत्री पी. राधाकृष्णन आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजी राष्ट्रीय महामार्ग 87 वरील मुकुंदरायार छत्तीराम आणि अरिचलमुनाई हा 9.5 किलोमीटरचा जोडरस्ता राष्ट्राला समर्पितकरण्यासाठीच्या फलकाचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) निर्मला सीतारामन आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजीजनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजीजनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजीजनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
The Prime Minister, Shri Narendra Modi inaugurating Dr. A.P.J. Abdul Kalam memorial, at Pei Karumbu, Rameswaram, in Tamil Nadu on July 27, 2017.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील पेइ करूंबू येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मारकाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) निर्मला सीतारामन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन राज्यमंत्री पी. राधाकृष्णन आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील पेइ करूंबू येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मारकाच्या उद्घाटन स्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी. तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) निर्मला सीतारामन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन राज्यमंत्री पी. राधाकृष्णन आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील पेइ करूंबू येथे 27 जुलै 2017 रोजी “कलाम संदेश वाहिनी” या प्रदर्शन बसला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील कलाम स्थळ येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पुष्पांजली अर्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील पेइ करूंबू येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील पेइ करूंबू येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील पेइ करूंबू येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन राज्यमंत्री पी. राधाकृष्णन आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील पेइ करूंबू येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मारकाला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मारकाला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मारकाला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्मारकाला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील पेइ करूंबू येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील पेइ करूंबू येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील पेइ करूंबू येथे 27 जुलै 2017 रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला रवाना झाले. तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी यावेळी उपस्थित होते.
तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे 27 जुलै 2017 रोजी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला रवाना झाले.