मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान मध्यप्रदेशमध्ये (14 मे 2016)
इंदौर विमानतळावर 14 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान
इंदौर विमानतळावर 14 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान
इंदौर विमानतळावर 14 मे 2016 रोजी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांचे यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
इंदौर विमानतळावर 14 मे 2016 रोजी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांचे यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
उज्जैन येथे 14 मे 2016 रोजी आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना आणि इतर मान्यवर
उज्जैन येथे 14 मे 2016 रोजी आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ परिषदेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृती चिन्ह देताना
उज्जैन येथे 14 मे 2016 रोजी आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंहस्थ घोषणापत्र जगाला समर्पित केले. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना, केंद्रीय खाण आणि पोलाद मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यावेळी उपस्थित होते.
14 मे 2016 रोजी उज्जैन येथे सिंहस्थाच्या जागतिक संदेशासाठीच्या आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
उज्जैन येथे 14 मे 2016 रोजी सिंहस्थाच्या जागतिक संदेशासाठीच्या आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उज्जैन येथे 14 मे 2016 रोजी सिंहस्थाच्या जागतिक संदेशासाठीच्या आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उज्जैन येथे सिंहस्थाच्या जागतिक संदेशासाठीच्या आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान उपस्थित होते.
उज्जैन येथे 14 मे 2016 रोजी सिंहस्थाच्या जागतिक संदेशासाठीच्या आंतरराष्ट्रीय महाकुंभ परिषदेत श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांच्याबरोबर हस्तांदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय खाण आणि पोलाद मंत्री नरेंद्र सिंग तोमर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग यावेळी उपस्थित होते.
उज्जैन येथे 14 मे 2016 रोजी सिंहस्थाच्या जागतिक संदेशासाठीच्या आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना आणि इतर मान्यवर.