मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान मध्यप्रदेशमध्ये (23जून 2018)
मध्य प्रदेशात भोपाळ येथे 23 जून 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान त्यांचे स्वागत करतांना.
मध्य प्रदेशात 23 जून 2018 रोजी मोहनपुरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यापूर्वी एका प्रदर्शनाला भेट देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मध्य प्रदेशात 23 जून 2018 रोजी मोहनपुरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यापूर्वी एका प्रदर्शनाला भेट देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मध्य प्रदेशात 23 जून 2018 रोजी मोहनपुरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित.
मध्य प्रदेशात 23 जून 2018 रोजी मोहनपुरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यापूर्वी एका प्रदर्शनाला भेट देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मध्य प्रदेशात 23 जून 2018 रोजी मोहनपुरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करतांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान.
मध्य प्रदेशात 23 जून 2018 रोजी मोहनपुरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी उपस्थित.
मध्य प्रदेशात 23 जून 2018 रोजी मोहनपुरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्याच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मध्य प्रदेशात 23 जून 2018 रोजी मोहनपुरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्याच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मध्य प्रदेशातल्या इंदौर इथे 23 जून 2018 रोजी नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यावेळी उपस्थित.
मध्य प्रदेशातल्या इंदौर इथे 23 जून 2018 रोजी नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतर मान्यवर उपस्थित.
मध्य प्रदेशातल्या इंदौर इथे 23 जून 2018 रोजी नागरी विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचे वितरण करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी उपस्थित.
मध्य प्रदेशातल्या इंदौर इथे 23 जून 2018 रोजी नागरी विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
मध्य प्रदेशातल्या इंदौरहून 23 जून 2018 रोजी प्रयाण करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देतांना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान.