मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान महाराष्ट्रात नागपूर इथे (14 एप्रिल 2017)
नागपूर विमानतळावर 14 एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करताना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

नागपूर विमानतळावर 14 एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करताना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये 14 एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन अभिवादन केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये 14 एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन अभिवादन केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये 14 एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन अभिवादन केले.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये 14 एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन अभिवादन केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये 14 एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन अभिवादन केले.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये 14 एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन अभिवादन केले.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये 14 एप्रिल 2017 रोजी दीक्षाभूमीला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये 14 एप्रिल 2017 रोजी दीक्षाभूमीला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये 14 एप्रिल 2017 रोजी दीक्षाभूमीला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
नागपूर येथे 14 एप्रिल 2017 रोजी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या संचांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.
नागपूर येथे 14 एप्रिल 2017 रोजी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
नागपूर येथे 14 एप्रिल 2017 रोजी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यावेळी उपस्थित होते.
नागपूर येथे 14 एप्रिल 2017 रोजी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
नागपूर येथे 14 एप्रिल 2017 रोजी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नागपूर येथे 14 एप्रिल 2017 रोजी कोराडी औष्णिक विद्युत केंद्रासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर यावेळी उपस्थित होते.
नागपूर येथे 14 एप्रिल 2017 रोजी कोराडी औष्णिक विद्युत केंद्रासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
नागपूर येथे 14 एप्रिल 2017 रोजी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या संचांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल यावेळी उपस्थित होते
नागपूर येथे 14 एप्रिल 2017 रोजी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या संचांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते
The Prime Minister, Shri Narendra Modi arrives at the ceremony to mark the launch of various projects and schemes in Nagpur, at Indoor Sports Complex, Mankapur, in Nagpur on April 14, 2017.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी विविध प्रकल्प आणि योजनांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी विविध प्रकल्प आणि योजनांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी विविध प्रकल्प आणि योजनांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी विविध प्रकल्प आणि योजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.

नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी नागपूर एम्सचे भूमीपूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी आयआयएम नागपूरचे भूमीपूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी आयआयएम नागपूरचे भूमीपूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यावर आधारित लघुपट पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यावर आधारित लघुपट पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी ‘डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची दीक्षाभूमी’ टपाल तिकिटाचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी ‘डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची दीक्षाभूमी’ टपाल तिकिटाचे अनावरण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवर.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी डिजी-धन लकी ग्राहक योजनेतल्या विजेत्यांचा सत्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी डिजी-धन लकी ग्राहक योजनेतल्या विजेत्यांचा सत्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी डिजी-धन लकी ग्राहक योजनेतल्या विजेत्यांचा सत्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी डिजी-धन लकी ग्राहक योजनेतल्या विजेत्यांचा सत्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी डिजी-धन लकी ग्राहक योजनेतल्या विजेत्यांचा सत्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी डिजी-धन लकी ग्राहक योजनेतल्या विजेत्यांचा सत्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी टपाल कार्यालय बचत बँकेच्या रूपे डेबिट कार्डाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच विधी आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल यावेळी उपस्थित होते.
नागपूरमधील मानकापूरस्थित क्रीडा संकुलात 14 एप्रिल 2017 रोजी विविध प्रकल्प आणि योजनांचे उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

The Prime Minister, Shri Narendra Modi departing from the ceremony to mark the launch of various projects and schemes in Nagpur, at Indoor Sports Complex, Mankapur on April 14, 2017.
महाराष्ट्रातील नागपूर येथून 14 एप्रिल 2017 रोजी प्रस्थान करताना पंतप्रधान नरेद्र मोदी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय उर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा आणि खाण मंत्री(स्वतंत्र कार्यभार) पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.