मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान महाराष्ट्रात (18 फेब्रुवारी, 2018)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 18 फेब्रुवारी 2018 रोजी मुंबईत आगमन.
मुंबईत 18 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबईत 18 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यावर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
18 फेब्रुवारी 2018 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शिलान्यास समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
18 फेब्रुवारी 2018 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शिलान्यास समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी आणि जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
18 फेब्रुवारी 2018 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शिलान्यास समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू पुसापती, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी आणि जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
18 फेब्रुवारी 2018 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शिलान्यास समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
The Prime Minister, Shri Narendra Modi addressing at the Ground Breaking Ceremony of Navi Mumbai International Airport, on February 18, 2018.
The Prime Minister, Shri Narendra Modi at the "Magnetic Maharashtra Convergence – 2018", in Mumbai, Maharashtra on February 18, 2018.
The Prime Minister, Shri Narendra Modi at the "Magnetic Maharashtra Convergence – 2018", in Mumbai, Maharashtra on February 18, 2018.
The Prime Minister, Shri Narendra Modi at the "Magnetic Maharashtra Convergence – 2018", in Mumbai, Maharashtra on February 18, 2018.
महाराष्ट्रातील मुंबई येथे 18 फेब्रुवारी 2018 रोजी “मॅग्नेटिक महाराष्ट्र : कन्व्हर्जन्स 2018” या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मुंबई येथे 18 फेब्रुवारी 2018 रोजी “मॅग्नेटिक महाराष्ट्र : कन्व्हर्जन्स 2018” या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभाकर प्रभू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मुंबई येथे 18 फेब्रुवारी 2018 रोजी “मॅग्नेटिक महाराष्ट्र : कन्व्हर्जन्स 2018” या जागतिक गुंतवणूकदार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
महाराष्ट्रातील मुंबई येथे 18 फेब्रुवारी 2018 रोजी “मॅग्नेटिक महाराष्ट्र : कन्व्हर्जन्स 2018” या जागतिक गुंतवणूकदार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
महाराष्ट्रातील मुंबई येथे वाधवानी कृत्रिम बुद्धीमत्ता संस्थेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
18 फेब्रुवारी 2018 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा शिलान्यास समारंभ, मॅग्नेटिक महाराष्ट्राचे उद्घाटन आणि वाधवानी कृत्रिम बुद्धीमत्ता संस्थेचे उद्घाटन आटोपून मुंबईहून प्रयाण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.