मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान वाराणसीमध्ये (22 जानेवारी 2019)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी, उत्तर प्रदेश येथे 22 जानेवारी 2019 रोजी आगमन झाल्यानंतर स्वागत करताना उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरीशसचे पंतप्रधान प्राविंद जगन्नाथ 15 व्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रम 2019 प्रसंगी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे 22 जानेवारी 2019 रोजी उपस्थित. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरीशसचे पंतप्रधान प्राविंद जगन्नाथ 15 व्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रम 2019 प्रसंगी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे 22 जानेवारी 2019 रोजी उपस्थित. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत, परराष्ट्र व्यवहार मंत्री जनरल (नि.) व्ही. के. सिंग आणि इतर मान्यवरांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 व्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे 22 जानेवारी 2019 रोजी उपस्थितांना संबोधित करताना

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 व्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमात भारत जाणून घ्या प्रश्नमंजुषेच्या विजेत्यांसोबत, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे 22 जानेवारी 2019 रोजी. याप्रसंगी मॉरिशचे पंतप्रधान प्राविंद जगन्नाथ आणि इतर मान्यवरांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसचे पंतप्रधान प्राविंद जगन्नाथ यांच्याशी द्वीपक्षीय चर्चेदरम्यान 22 जानेवारी 2019 रोजी वाराणसी, उत्तर प्रदेश येथे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी, उत्तर प्रदेश येथे 22 जानेवारी 2019 रोजी एकीकृत वस्त्रोद्योग कार्यालय संकुलाच्या फलकाचे अनावरण करुन उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती