मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
राष्ट्रपती भवन येथे आसियान देशांच्या नेत्यांबरोबर पंतप्रधान (25 जानेवारी 2017)
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे 25 जानेवारी 2018 रोजी म्यानमारच्या स्टेट कौन्सलर आंग सान सु की यांचे स्वागत करतांना उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे 25 जानेवारी 2018 रोजी लाओसचे पंतप्रधान थाँगलोऊन सिसौलिथ यांचे स्वागत करतांना उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे 25 जानेवारी 2018 रोजी कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांचे स्वागत करतांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे 25 जानेवारी 2018 रोजी मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद नजिब बीन तुन अब्दुल रजाक यांचे स्वागत करतांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे 25 जानेवारी 2018 रोजी बुनेईचे सुलतान हसनलाल बोलकीआह यांचे स्वागत करतांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे 25 जानेवारी 2018 रोजी फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रीगो ड्युटर्टे यांचे स्वागत करतांना उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे 25 जानेवारी 2018 रोजी आसियान-भारत भागीदारीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आसियान देशांचे प्रमुख, त्यांच्या पत्नी आणि सरचिटणीस यांच्याबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत 25 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती भवन येथे व्हिएतनामचे पंतप्रधान गुएन झुआन फुक यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत 25 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती भवन येथे थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत 25 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती भवन येथे सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लुंग यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत 25 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती भवन येथे फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रीगो ड्युटर्टे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे 25 जानेवारी 2018 रोजी म्यानमारच्या स्टेट कौन्सलर आंग सान सु की यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे 25 जानेवारी 2018 रोजी मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद नजिब बीन तुन अब्दुल रजाक यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत 25 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती भवन येथे लाओसचे पंतप्रधान थॉन्गलोऊन सिसौलिथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे 25 जानेवारी 2018 रोजी कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे 25 जानेवारी 2018 रोजी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विदोदो यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आसियान राष्ट्र प्रमुखांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, 25 जानेवारी 2018
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आसियान राष्ट्र प्रमुखांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, 25 जानेवारी 2018
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आसियान राष्ट्र प्रमुखांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, 25 जानेवारी 2018.
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आसियान राष्ट्र प्रमुखांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, 25 जानेवारी 2018.