मुख्य पानावर जा
A
-
A
A
+
A
A
Search
Search
भाषा
Choose a language
English
Hindi
Urdu
Tamil
Marathi
Bengali
Malayalam
Gujarati
Telugu
Kannada
Odia
Punjabi
Assamese
Manipuri
मेन्यु
मुख्य पृष्ठ
बातम्या
ताज्या बातम्या
मिडिया कव्हरेज
मन की बात
पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचा संदेश
पारदर्शकतेचा ध्यास
माहितीचा अधिकार (आरटीआय)
अधिकाऱ्यांची यादी (पंतप्रधान कार्यालय)
पंतप्रधानांच्या मुलाखती
पंतप्रधान निधी
पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी
राष्ट्रीय संरक्षण निधी
पीएम केअर्स फंड विषयी
पंतप्रधानांच्या भेटी
आंतरराष्ट्रीय दौरे
देशांतर्गत दौरे
आपले पंतप्रधान जाणून घ्या
पंतप्रधानांबाबत जाणून घ्या
माजी पंतप्रधान
प्रशासनाच्या कामगिरीचा आढावा
एक वर्ष
दोन वर्ष
तीन वर्ष
चार वर्ष
मिडिया लायब्ररी
छायाचित्र दालन
भाषणे/थेट कार्यक्रम
मुद्रित भाषण
पंतप्रधानांची भाषणे (व्हिडीओज्)
इन्फोग्राफिक & वक्तव्य
स्टालवर्ट
संग्रहण
सामाजिक माध्यमातील ताज्या घडामोडी
माननीय पंतप्रधानांशी संवाद
अहवाल
ई-पुस्तके
केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ
पीएमओ मोबाईल ॲप डाउनलोड करा
मेन्यु बंद करा
HOME
पीएम्इंडिया
पंतप्रधान लखनउ – उत्तरप्रदेश मध्ये (18 मार्च 2017)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लखनउ, उत्तरप्रदेश येथे 19 मार्च 2017 रोजी आगमन झाल्यावर उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लखनउ, उत्तरप्रदेश येथे 19 मार्च 2017 रोजी आगमन झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि उत्तरप्रदेशचे निर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लखनउ, उत्तरप्रदेश येथे 19 मार्च 2017 रोजी आगमन झाल्यावर उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि उत्तरप्रदेशचे निर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.
लखनउ, उत्तरप्रदेश येथे 19 मार्च 2017 रोजी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती. उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यावेळी उपस्थित होते.
लखनउ, उत्तरप्रदेश येथे 19 मार्च 2017 रोजी उत्तरप्रदेशच्या नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती. उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
लखनउ, उत्तरप्रदेश येथे 19 मार्च 2017 रोजी उत्तरप्रदेशच्या नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती. उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.
लखनउ, उत्तरप्रदेश येथे 19 मार्च 2017 रोजी उत्तरप्रदेशच्या नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.
लखनउ, उत्तरप्रदेश येथे 19 मार्च 2017 रोजी उत्तरप्रदेशच्या नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तरप्रदेशच्या नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर 19 मार्च 2017 रोजी लखनउ येथून प्रस्थान करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देताना उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक.
उत्तरप्रदेशच्या नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर 19 मार्च 2017 रोजी लखनउ येथून प्रस्थान करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.