Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अंदमान आणि निकोबार बेटे शरीररचनाशास्त्र( ऍनाटमी) नियम 2016 लागू


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अंदमान आणि निकोबार बेटे, शरीररचनाशास्त्र (ऍनाटमी) नियम 2016 मंजूर करण्यात आला. यामुळे बेवारस मृत शरीराचा ताबा वैद्यकीय महाविद्यालयाकडे असणार आहे, जेणेकरुन वैद्यकीय अभ्यासक्रमातील मानवी शरीररचनाशास्त्र शिकण्यास मदत होईल.

S.Thakur/S.Tupe/M.Desai