Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अंधांसाठीच्या 2017 टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी पंतप्रधानांच्या शुभेच्छा


अंधांसाठीच्‍या 2017 टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अंधासाठीच्या 2017 टी-20 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेले सर्व संघ आणि सहाय्यकांचे मन:पूर्वक स्वागत आणि शुभेच्छा.

अंधांसाठीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंमधील गुणात्मक खिलाडू वृत्ताचं दर्शन घडेल आणि अंध व्यक्तींमध्ये क्रिकेट लोकप्रिय होईल. अंध व्यक्तींसाठीच्या टी-20 विश्वचषकासाठीचे गीत https://www.youtube.com/watch?v=Z0EN-zqS530″वर असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

B.Gokhale/J.Patankar/P.Kor