Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अफगाणिस्तानमधील हल्ल्याचा पंतप्रधानांकडून तीव्र निषेध


अफगाणिस्तानमधील मझर-ई-शरीफमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

‘मझर ए शरीफ’मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहे. या हल्ल्यामध्ये प्राण गमवावे लागलेल्यांच्या कुटुंबीयांकडून संवेदना व्यक्त करतो आणि या दु:खातून त्यांनी सावरावे यासाठी प्रार्थना करतो’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor