Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अभियंता दिनानिमित्त पंतप्रधानांचे अभियंत्यांना अभिवादन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त देशभरातील अभियंत्यांना अभिवादन केले आहे. भारतरत्न एम. विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांनाही आदरांजली वाहिली.

“अभियंता दिनानिमित्त मी सर्व अभियंत्यांना अभिवादन करतो आणि देशाच्या विकासात त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करतो.

भारतरत्न एम. विश्वेवरैय्या यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांनाही आदरांजली अर्पण करतो. स्वत: असामान्य अभियंता असणारे विश्वेश्वरैय्या हे अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha