Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी मंदिरातील ‘सूर्य तिलक’ सोहळ्याला पंतप्रधानांची दूरदृश्‍य माध्‍यमातून उपस्थिती


नवी दिल्‍ली, 27 मार्च 2026

 

अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी मंदिरात झालेल्या ‘सूर्य तिलक’ सोहळ्याच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्‍य माध्‍यमातून उपस्थित राहिले. “प्रभू श्रीराम यांचे आशीर्वाद आपल्याला सदैव लाभावेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर पोस्ट केले आहे:

“आज अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात पार पडलेल्या ‘सूर्य तिलक’ सोहळ्याला आभासी माध्‍यमाने उपस्थित राहिलो. प्रभू श्रीराम यांचे आशीर्वाद सदैव आपल्याला लाभावेत.”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai