Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अर्जेंटिनाच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यात (18 फेब्रुवारी, 2019) स्वाक्षरी झालेल्या करारांची यादी


1.

 संरक्षण 

  संरक्षण मंत्रालय,भारत  आणि संरक्षण मंत्रालय, अर्जेंटिना यांच्यात संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार. 

 जॉर्ज फौरी, परराष्ट्र व्यवहार मंत्री 

 राज्यवर्धन सिंह राठोड, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)/ माहिती आणि प्रसारण तसेच युवा व क्रीडा खात्याचे मंत्री 

2.

पर्यटन

पर्यटन क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि अर्जेंटिना यांच्यात सामंजस्य करार 

 जॉर्ज फौरी,

परराष्ट्र व्यवहार मंत्री   

 

राज्यवर्धन सिंह राठोड, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)/ माहिती आणि प्रसारण तसेच युवा व क्रीडा खात्याचे मंत्री   

3.

प्रसारण सामग्री

 प्रसारभारती, भारत आणि अर्जेटिनातील फेडरल सिस्टिम ऑफ मीडिया अँड पब्लिक कॉन्टेन्टस यांच्यात सहकार्यासाठी सामंजस्य करार 

 जॉर्ज फौरी,

 परराष्ट्र व्यवहार मंत्री 

राज्यवर्धन सिंह राठोड, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)/ माहिती आणि प्रसारण तसेच युवा व क्रीडा खात्याचे मंत्री   

4.

औषधनिर्माण 

भारतातील केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संघटना आणि अर्जेंटिनातील औषधे, खाद्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान प्रशासन यांच्यात सामंजस्य करार 

 जॉर्ज फौरी, 

परराष्ट्र व्यवहार मंत्री   

राज्यवर्धन सिंह राठौड़, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)/ माहिती आणि प्रसारण तसेच युवा व क्रीडा खात्याचे मंत्री   

5.

अंटार्क्टिका 

 परराष्ट्र व्यवहार मंत्रालय,अर्जेंटिना  आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय,भारत  यांच्यात अंटार्क्टिकातील सहकार्यासाठी सामंजस्य करार 

 जॉर्ज फौरी, 

परराष्ट्र व्यवहार मंत्री   

राज्यवर्धन सिंह राठोड, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)/ माहिती आणि प्रसारण तसेच युवा व क्रीडा खात्याचे मंत्री   

6.

कृषी 

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत आणि उत्पादन व श्रम मंत्रालय, अर्जेंटिना यांच्यात २०१० मध्ये झालेल्या सामंजस्य कराराआधारे सहकार्यासाठी कार्य योजना  

 लुईस मिगुएल, कृषी उद्योग सचिव

 संजय अग्रवाल, कृषी  सचिव 

7.

कृषी   

 २००६ मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद आणि उत्पादकता व श्रम मंत्रालय, अर्जेंटिनाच्या कृषी उद्योग राज्य सचिवांमध्ये वर्ष २०१९-२१ साठी कार्ययोजना 

 लुईस मिगुएल, कृषी  उद्योग सचिव  

संजय अग्रवाल, कृषी  सचिव  

8.

माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान 

इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच अर्जेंटिनातील आधुनिकीकरण खात्याचे सचिव यांच्यात माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील सहकार्यासाठी संयुक्त घोषणापत्र 

डॉ. आन्द्रेस इबारा, 

आधुनिकीकरण खात्याचे सचिव

 विजय ठाकूर सिंह, सचिव (पूर्व), परराष्ट्र व्यवहार मंत्री

9.

नागरी अणुसहकार्य 

भारतातील वैश्विक अणुऊर्जा भागीदारी केंद्र (जीसीएनईपी) आणि सीएनईए, ऊर्जा सचिवालय अर्जेंटिना यांच्यात सामंजस्य करार 

 ओसवाल्डो कालजेटा लारेयू, अध्यक्ष, सीएनईए  

 संजीव रंजन,  अर्जेंटिनातील भारताचे  राजदूत

10.

 माहिती तंत्रज्ञानासाठी उत्कृष्टता केंद्र  

माहिती तंत्रज्ञानासाठी भारत- अर्जेंटिना  उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासंबंधी करार   

 जॉर्ज फौरी, 

परराष्ट्र व्यवहार मंत्री   

संजीव रंजन, अर्जेंटिनातील  भारताचे  राजदूत  

क्रम  सहकार्याचे  क्षेत्र कराराचे नाव  अर्जेंटिनाकडून पक्षकार भारतीय पक्षकार

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor