Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली

अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली


अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पाच सदस्यीय प्रतिनिधीमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कुलगुरु लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह यांच्या नेतृत्चाखालच्या या प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांसमवेत संशोधन, शिक्षण, कौशल्य विकास आणि गंगा पुनरुज्जीवन यांच्याशी संबंधित विषयांवर चर्चा केली.

N.Chitle / S. Tupe / M. Desai