Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अष्टपैलू अभिनेता शशी कपूर याच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


अष्टपैलू अभिनेता शशी कपूर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“चित्रपट आणि रंगभूमी यातून शशी कपूर यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व नेहमीच जाणवले आहे. रंगभूमीला त्यांनी कायम प्रोत्साहन दिले. त्यांचा उत्कृष्ट अभिनय येणाऱ्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar