Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंध्रप्रदेशमधील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


आंध्रप्रदेशमधल्या चित्तुर जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

“आंध्रप्रदेशच्या चित्तुर जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन करत असून जखमींसाठी प्रार्थना करत आहे” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar