Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री  पवन कल्याण यांच्याशी पंतप्रधानांनी साधला संवाद; त्यांच्या प्रकृतीची केली विचारपूस


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणसिंह यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पंतप्रधानांनी सांगितले आहे की, कल्याणसिंह हे अतिशय कणखर असून ते लवकर बरे होतील असा  विश्वास व्यक्त केला. मोदी यांनी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली. पंतप्रधानांनी आपल्या एक्स वर लिहिलेः

“मी आज आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सिंह गारु यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली. ते अतिशय कणखर आहेत आणि मला असा विश्वास आहे की, ते यातून लवकर बरे होतील. ते लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.

@PawanKalyan”

***

शैलेश पाटील/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai